enigma

अर्थ (इंग्रजी)

a person or thing that is very hard to understand

मराठी अर्थ

कोडे, न उलगडणारे रहस्य

वाक्यात वापर

पटसंख्येतील अचानक झालेली घट शिक्षण विभागासाठी अजूनही एक कोडेच आहे.

The sudden fall in enrolment remains an enigma for the education department.

समानार्थी शब्द

mysterypuzzleriddle