exceed

अर्थ (इंग्रजी)

to go beyond a permitted limit

मराठी अर्थ

ओलांडणे, मर्यादेबाहेर जाणे

वाक्यात वापर

देयक मंजूर करताना अधिकाऱ्याने आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडली.

The officer exceeded his powers in sanctioning the payment.

समानार्थी शब्द

surpassoversteptranscend

विरुद्धार्थी शब्द

fall shortlag