excel

अर्थ (इंग्रजी)

to be exceptionally good at something

मराठी अर्थ

प्रावीण्य मिळवणे, सरस ठरणे

वाक्यात वापर

निवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत प्रावीण्य मिळवले.

Students from the residential ashram schools excelled in the state merit list.

समानार्थी शब्द

surpassoutperformshine

विरुद्धार्थी शब्द

falterlag