exemplary
अर्थ (इंग्रजी)
serving as an outstanding model, or as a warning to others
मराठी अर्थ
आदर्शवत; इतरांना धडा घालून देणारा
वाक्यात वापर
तथ्ये दडवल्याबद्दल न्यायालयाने याचिकाकर्त्याला इतरांना धडा घालून देणारा दंड ठोठावला.
The court imposed exemplary costs on the litigant for suppressing facts.
समानार्थी शब्द
modelcommendabledeterrent