exemplify
अर्थ (इंग्रजी)
to be a typical or ideal example of something
मराठी अर्थ
उत्तम उदाहरण असणे, प्रत्ययास आणून देणे
वाक्यात वापर
सातत्यपूर्ण पाणलोट कामातून काय साधता येते याचे राळेगणसिद्धी हे उत्तम उदाहरण आहे.
Ralegan Siddhi exemplifies what sustained watershed work can achieve.
समानार्थी शब्द
illustratetypifyepitomise