exercise
अर्थ (इंग्रजी)
to make use of a power, right or discretion
मराठी अर्थ
अधिकाराचा वापर करणे
वाक्यात वापर
सर्वात मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेचे निमंत्रण देताना राज्यपालांनी आपल्या स्वेच्छाधिकाराचा वापर केला.
The Governor exercised his discretion in inviting the largest party to form the government.