exert

अर्थ (इंग्रजी)

to apply force, influence or effort

मराठी अर्थ

दबाव आणणे, प्रभाव टाकणे

वाक्यात वापर

अधिसूचना लांबवण्यासाठी या गटाने मोठा दबाव आणला.

The lobby exerted considerable pressure to delay the notification.

समानार्थी शब्द

applywieldbring to bear

विरुद्धार्थी शब्द

refrainwithhold