extort
अर्थ (इंग्रजी)
to obtain money or a confession by force or threats
मराठी अर्थ
बळजबरीने उकळणे, खंडणी वसूल करणे
वाक्यात वापर
निवृत्तिवेतनाची कागदपत्रे मंजूर करण्यासाठी पैसे उकळताना लिपिक पकडला गेला.
The clerk was caught extorting money for clearing pension papers.
समानार्थी शब्द
blackmailwringsqueeze