forge
अर्थ (इंग्रजी)
to make a fraudulent copy of a document or signature
मराठी अर्थ
बनावट तयार करणे, खोटी सही करणे
वाक्यात वापर
आरक्षित पद मिळवण्यासाठी बनावट जातप्रमाणपत्र तयार केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली.
He was arrested for forging a caste certificate to claim a reserved post.