fetter
अर्थ (इंग्रजी)
to restrict someone’s freedom of action
मराठी अर्थ
बंधन घालणे, अडसर निर्माण करणे
वाक्यात वापर
या नियमाने अपील प्राधिकाऱ्याच्या विवेकाधिकारावर बंधन घातले, असे न्यायालयाने ठरवले.
The court held that the rule fettered the discretion of the appellate authority.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
liberatefree