shackle
अर्थ (इंग्रजी)
to restrict someone’s freedom of action
मराठी अर्थ
बेड्या घालणे, जखडणे
वाक्यात वापर
अवाजवी कागदपत्रांचा भार क्षेत्रीय अधिकाऱ्याला जखडून टाकतो.
Excessive paperwork shackles the field officer.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
freeliberate