flagrant
अर्थ (इंग्रजी)
openly and obviously wrong
मराठी अर्थ
उघड, निर्लज्जपणे केलेला
वाक्यात वापर
हे पाडकाम म्हणजे आपल्या स्थगिती आदेशाचे उघड उल्लंघन असल्याचे खंडपीठाने म्हटले.
The bench called the demolition a flagrant violation of its stay order.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
subtleconcealed