foil
अर्थ (इंग्रजी)
to prevent a plan from succeeding
मराठी अर्थ
हाणून पाडणे, फसवून टाकणे
वाक्यात वापर
सतर्क कर्मचाऱ्यांनी प्रश्नपत्रिका फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडला.
Alert staff foiled an attempt to leak the question paper.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
assistfacilitate