thwart

अर्थ (इंग्रजी)

to prevent someone from doing what they intend

मराठी अर्थ

हाणून पाडणे

वाक्यात वापर

सतर्क गावकऱ्यांनी कालव्याचे पाणी वळवण्याचा प्रयत्न हाणून पाडला.

Alert villagers thwarted an attempt to divert the canal water.

समानार्थी शब्द

foilfrustrateobstruct

विरुद्धार्थी शब्द

assistfacilitate