frustrate
अर्थ (इंग्रजी)
to prevent a plan or a right from taking effect
मराठी अर्थ
निष्फळ करणे, हाणून पाडणे
वाक्यात वापर
वारंवार तहकुबीमुळे जलदगती न्यायालयाचा मूळ उद्देशच निष्फळ ठरला.
Repeated adjournments frustrated the very purpose of the fast-track court.