forfeit
अर्थ (इंग्रजी)
to lose a right or deposit as a penalty
मराठी अर्थ
जप्त होणे, हक्क गमावणे
वाक्यात वापर
फारच कमी मते मिळालेल्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होते.
A candidate who polls too few votes forfeits the security deposit.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
retainsecure