gauntlet
अर्थ (इंग्रजी)
an ordeal of sustained challenge or attack that must be endured
मराठी अर्थ
सततच्या आव्हानांची व टीकेची कसोटी
वाक्यात वापर
सभागृहाच्या पटलावर येण्यापूर्वी हे विधेयक निवड समितीच्या कठोर कसोटीतून गेले.
The Bill ran the gauntlet of a select committee before it reached the floor of the House.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
reprieveeasy passage