grab
अर्थ (इंग्रजी)
to seize something, especially land, without any right to it
मराठी अर्थ
बळकावणे, हडप करणे
वाक्यात वापर
जिल्ह्यातील गायरान जमीन बळकावण्याविरुद्ध कारवाईसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला.
A special cell was set up to act against the grab of gairan land in the district.
समानार्थी शब्द
seizeusurpappropriate
विरुद्धार्थी शब्द
relinquishrestore