usurp

अर्थ (इंग्रजी)

to take a position or power wrongfully

मराठी अर्थ

बळकावणे, अनधिकाराने घेणे

वाक्यात वापर

सर्वसाधारण सभेकडे असलेले अधिकार समितीने बळकावले.

The committee usurped powers that vested in the general body.

समानार्थी शब्द

seizearrogateappropriate

विरुद्धार्थी शब्द

relinquishrestore