grovel

अर्थ (इंग्रजी)

to behave in a servile, self-abasing manner

मराठी अर्थ

लाचारी करणे

वाक्यात वापर

प्रमाणपत्रासाठी कोणत्याही नागरिकाला अधिकाऱ्यासमोर लाचारी करावी लागू नये.

No citizen should have to grovel before an official for a certificate.

समानार्थी शब्द

fawnkowtowcringe

विरुद्धार्थी शब्द

defystand up to