kowtow
अर्थ (इंग्रजी)
to behave with excessive deference towards someone
मराठी अर्थ
लोटांगण घालणे, अतिनम्रपणे वागणे
वाक्यात वापर
लोकसेवकाने सल्ला द्यावा, लोटांगण घालू नये अशी अपेक्षा असते.
A civil servant is expected to advise, not to kowtow.
समानार्थी शब्द
grovelfawndefer abjectly
विरुद्धार्थी शब्द
defyassert oneself