hamstring

अर्थ (इंग्रजी)

to cripple the effectiveness of a person or body

मराठी अर्थ

हातपाय बांधणे, कुचकामी करणे

वाक्यात वापर

सततच्या निधीटंचाईने ग्रामपंचायतीचे हातपाय बांधले गेले.

The panchayat was hamstrung by a chronic shortage of funds.

समानार्थी शब्द

crippleincapacitatethwart

विरुद्धार्थी शब्द

empowerstrengthen