harbinger
अर्थ (इंग्रजी)
a sign that something is about to happen
मराठी अर्थ
पूर्वसूचक चिन्ह, आगमनाची नांदी
वाक्यात वापर
कोकणावरील पहिल्या सरी ही मान्सूनच्या आगमनाची नांदी असते.
The first showers over the Konkan are a harbinger of the monsoon.