harbour
अर्थ (इंग्रजी)
to keep a thought or a fugitive in shelter
मराठी अर्थ
मनात बाळगणे; आश्रय देणे
वाक्यात वापर
त्या अधिकाऱ्याच्या सचोटीबद्दल विभागाने मनात कोणतीही शंका बाळगू नये.
The department must not harbour any doubt about the officer’s integrity.
समानार्थी शब्द
shelternurseentertain