urgency
अर्थ (इंग्रजी)
the quality of requiring immediate action
मराठी अर्थ
निकड, तातडी
वाक्यात वापर
तातडीच्या कारणास्तव ही नस्ती निकाली काढण्यासाठी चिन्हांकित केली गेली.
The file was marked for disposal on grounds of urgency.
समानार्थी शब्द
immediacypressing need