irrational
अर्थ (इंग्रजी)
not based on reason or logic
मराठी अर्थ
अविवेकी, तर्कहीन
वाक्यात वापर
लशीविषयीची भीती तर्कहीन असूनही सर्वदूर पसरली होती.
The fear of the vaccine was irrational but widespread.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
rationallogicalreasoned