impersonal
अर्थ (इंग्रजी)
not showing any personal feeling
मराठी अर्थ
व्यक्तिनिरपेक्ष, कोरडे
वाक्यात वापर
कार्यालयीन आदेशाचा आशय कितीही कठोर असला तरी त्याचा सूर व्यक्तिनिरपेक्ष असावा.
An office order should be impersonal in tone, however strong its content.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
personalintimatewarm