incriminate

अर्थ (इंग्रजी)

to make someone appear guilty of an offence

मराठी अर्थ

गुन्ह्यात अडकवणे, दोषी ठरवणारा पुरावा देणे

वाक्यात वापर

स्वतःला दोषी ठरवणारा पुरावा देण्याची सक्ती कोणावरही करता येत नाही.

No person can be compelled to give evidence that incriminates himself.

समानार्थी शब्द

implicateinculpateaccuse

विरुद्धार्थी शब्द

exonerateabsolveacquit