intensive

अर्थ (इंग्रजी)

thorough, concentrated and done with great effort

मराठी अर्थ

सघन, गहन

वाक्यात वापर

मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षणाचे आदेश देण्यात आले.

A special intensive revision of the electoral roll was ordered.

समानार्थी शब्द

thoroughconcentratedexhaustive

विरुद्धार्थी शब्द

cursorysuperficial