interdict
अर्थ (इंग्रजी)
to prohibit something by an authoritative order
मराठी अर्थ
मनाई करणे, प्रतिबंधात्मक आदेश देणे
वाक्यात वापर
या आदेशाने जिल्ह्याबाहेर धान्य वाहतुकीस मनाई करण्यात आली.
The order interdicted the movement of foodgrain out of the district.