irreconcilable

अर्थ (इंग्रजी)

impossible to bring into agreement

मराठी अर्थ

परस्परविरोधी, जुळवून न घेता येणारे

वाक्यात वापर

पंचनाम्याच्या या दोन आवृत्त्या परस्परविरोधी आहेत.

The two versions of the panchnama are irreconcilable.

समानार्थी शब्द

incompatibleconflictingdiscordant

विरुद्धार्थी शब्द

reconcilablecompatible