irredeemable

अर्थ (इंग्रजी)

beyond remedy or recovery

मराठी अर्थ

सुधारण्यापलीकडचा, भरून न निघणारा

वाक्यात वापर

हा प्रकल्प तिजोरीचे भरून न निघणारे नुकसान म्हणून निर्लेखित करण्यात आला.

The unit was written off as an irredeemable loss to the exchequer.

समानार्थी शब्द

hopelessirreparableunsalvageable

विरुद्धार्थी शब्द

redeemablerecoverablesalvageable