kernel
अर्थ (इंग्रजी)
the central and most important part of a matter
मराठी अर्थ
गाभा, मुख्य मुद्दा
वाक्यात वापर
देखभालीचा खर्च कोणी सोसायचा हाच या वादाचा गाभा आहे.
The kernel of the dispute is who bears the cost of maintenance.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
peripheryhusk