offload

अर्थ (इंग्रजी)

to transfer a burden, cargo or shareholding to someone else

मराठी अर्थ

भार दुसऱ्यावर टाकणे; हिस्सा विकून टाकणे

वाक्यात वापर

शुद्धीकरण प्रकल्पातील आणखी दहा टक्के हिस्सा विकण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे.

The government proposes to offload a further ten per cent stake in the refinery.

समानार्थी शब्द

divestunloadtransfer

विरुद्धार्थी शब्द

acquireretaintake on