overreach
अर्थ (इंग्रजी)
to go beyond one’s proper authority or capacity
मराठी अर्थ
अधिकारकक्षेबाहेर जाणे, मर्यादा ओलांडणे
वाक्यात वापर
न्यायिक नियुक्त्यांमध्ये कार्यकारी यंत्रणेने मर्यादा ओलांडू नये, असा इशारा खंडपीठाने दिला.
The Bench cautioned against executive overreach into judicial appointments.