prorogue
अर्थ (इंग्रजी)
to end a session of a legislature without dissolving it
मराठी अर्थ
अधिवेशनाची सत्रसमाप्ती करणे
वाक्यात वापर
विधेयक संमत झाल्याच्या दुसऱ्या दिवशी सभागृहाची सत्रसमाप्ती करण्यात आली.
The House was prorogued a day after the Bill was passed.
समानार्थी शब्द
adjourn sine dieend the session