purge
अर्थ (इंग्रजी)
to remove unwanted people or things thoroughly
मराठी अर्थ
निपटून काढणे, शुद्धीकरण करणे
वाक्यात वापर
दुबार आणि स्थलांतरित मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली.
The roll was purged of duplicate and shifted voters.
समानार्थी शब्द
expungeweed outcleanse
विरुद्धार्थी शब्द
retaininclude