remit

अर्थ (इंग्रजी)

to send money; to refer a matter back to a lower authority

मराठी अर्थ

रक्कम पाठवणे; प्रकरण पुन्हा खालच्या यंत्रणेकडे पाठवणे

वाक्यात वापर

न्यायालयाने नव्याने सुनावणीसाठी हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे परत पाठवले.

The court remitted the matter to the collector for a fresh hearing.

समानार्थी शब्द

transmitrefer backsend

विरुद्धार्थी शब्द

retainwithhold