rescue

अर्थ (इंग्रजी)

to save someone from danger

मराठी अर्थ

सुटका करणे, वाचवणे

वाक्यात वापर

वेढा पडलेल्या वाडीतून बावीस जणांची सुटका करण्यात आली.

Twenty-two people were rescued from the marooned hamlet.

समानार्थी शब्द

saveextricateevacuate

विरुद्धार्थी शब्द

abandonendanger