strategic

अर्थ (इंग्रजी)

planned with a long-term aim in view

मराठी अर्थ

धोरणात्मक, दूरगामी हेतूचे

वाक्यात वापर

हे गोदाम महामार्गावरील धोरणात्मक ठिकाणी उभारले गेले.

The godown was located at a strategic point on the highway.

समानार्थी शब्द

calculatedplannedtactical

विरुद्धार्थी शब्द

ad hocrandom