uncoverअर्थ (इंग्रजी)to discover something previously hiddenमराठी अर्थउघडकीस आणणेवाक्यात वापरअस्तित्वात नसलेल्या पेढीला केलेली प्रदाने लेखापरीक्षणाने उघडकीस आणली.The audit uncovered payments to a non-existent firm.समानार्थी शब्दexpose, unearth, revealविरुद्धार्थी शब्दconceal, cover up← unconstitutionalundeniable →