underscore
अर्थ (इंग्रजी)
to emphasise the importance of something
मराठी अर्थ
अधोरेखित करणे
वाक्यात वापर
एकच कामे नोंदवही असावी ही गरज लेखापरीक्षणाने अधोरेखित केली आहे.
The audit underscores the need for a single works register.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
downplayobscure