unethical

अर्थ (इंग्रजी)

not conforming to accepted standards of conduct

मराठी अर्थ

नीतिबाह्य

वाक्यात वापर

निविदाकाराकडून भेट स्वीकारणे कायदेशीर असले तरी नीतिबाह्य आहे.

Accepting a gift from a bidder is unethical even if it is legal.

समानार्थी शब्द

improperimmoralunprincipled

विरुद्धार्थी शब्द

ethicalprincipled