untenable
अर्थ (इंग्रजी)
not able to be defended against criticism
मराठी अर्थ
टिकाव न धरणारे, असमर्थनीय
वाक्यात वापर
प्रतिज्ञापत्रात घेतलेली भूमिका कायदेशीरदृष्ट्या टिकाव धरणारी नाही.
The stand taken in the affidavit is legally untenable.
समानार्थी शब्द
indefensibleunsustainableflawed
विरुद्धार्थी शब्द
tenabledefensible