uprising
अर्थ (इंग्रजी)
an act of resistance against a government
मराठी अर्थ
उठाव
वाक्यात वापर
इतिहासाच्या पेपरात १८५७ च्या उठावाची सविस्तर चर्चा आहे.
The 1857 uprising is treated at length in the paper on history.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
submissionquiescence