vanquish
अर्थ (इंग्रजी)
to defeat thoroughly
मराठी अर्थ
पूर्णपणे पराभूत करणे
वाक्यात वापर
वारंवार घेतलेल्या मोहिमांमुळेच पोलिओचा पूर्ण पराभव झाला.
Polio was vanquished only through repeated pulse rounds.
समानार्थी शब्द
defeatovercomerout
विरुद्धार्थी शब्द
succumblose to