acquiesce

अर्थ (इंग्रजी)

to accept something reluctantly and without protest

मराठी अर्थ

निमूटपणे मान्य करणे, मूकसंमती देणे

वाक्यात वापर

सुधारित वेतन स्वीकारल्याने कर्मचाऱ्यांनी बदलीस मूकसंमती दिल्याचे मानण्यात आले.

By drawing the revised salary, the employees were held to have acquiesced in the transfer.

समानार्थी शब्द

assentcomplysubmit

विरुद्धार्थी शब्द

objectprotestresist