alter
अर्थ (इंग्रजी)
to change something in part rather than wholly
मराठी अर्थ
बदल करणे, फेरबदल करणे
वाक्यात वापर
कायद्याने दिलेला हक्क कार्यकारी आदेशाने बदलता येणार नाही, असे खंडपीठाने नमूद केले.
The Bench held that an executive order cannot alter a right conferred by statute.