decry
अर्थ (इंग्रजी)
to condemn something publicly and strongly
मराठी अर्थ
कठोर टीका करणे, जाहीर निषेध करणे
वाक्यात वापर
पूर्वसूचनेशिवाय खरेदीवर मर्यादा घालण्याच्या निर्णयावर अर्थतज्ज्ञांनी कठोर टीका केली.
Economists decried the move to cap procurement without any warning.
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
praisecommend