rebut
अर्थ (इंग्रजी)
to prove a claim or charge to be false
मराठी अर्थ
खंडन करणे
वाक्यात वापर
लेखापरीक्षणातील निष्कर्षाचे खंडन विभागाला कोणत्याही कागदपत्राने करता आले नाही.
The department could not rebut the audit finding with any document.